वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
Vakratunda Mahakaya Soorykoti Samaprabha |
nirvighnam kuru me deva sarvkaryeshu sarvada ||
वक्रतुंड (वक्र तोंड असणाऱ्या), मोठे शरीर असणाऱ्या आणि कोट्यवधी सूर्यांच्या ताकदीचे तेज असणाऱ्या
हे गणेशा, माझी सर्व कामे विना व्यत्यय पार पडावी यासाठी मला मदत कर.
हे गणेशा, माझी सर्व कामे विना व्यत्यय पार पडावी यासाठी मला मदत कर.
In the first line, it's the description of Lord Ganesha.
He has a curved trunk and a large body. He is as brilliant as the brightness of millions of suns.
Oh Lord Ganesha, Please help me to do all my works without obstacles.
No comments:
Post a Comment