Pages

Forgiveness is the key to happiness




क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । 
क्षमावशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥

कमकुवत माणसाची शक्ती क्षमा करण्यात असते, दणकट माणसाचा गर्व क्षमा करण्यात असतो.
ज्याला दुसऱ्याला क्षमा करता येते त्याच्यासाठी जगात असाध्य असे काहीही नाही.

Forgiveness is the strength of weak people whereas forgiveness is the pride of the mighty. Once you conquer the world with forgiveness, there is hardly anything which is impossible. Thus, forgiveness is the key to happiness.

Swachchand

No comments: