आयुष: क्षण एकोSपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।
नीयते स वृथा येन प्रमाद: सुमहानहो ।।
neeyate s vrutha yen prmaadaha smuhaanho ||
कितीही पैसा ओतला तरी आयुष्यातील वाया गेलेला वेळ परत मिळू शकत नाही.
त्यामुळे जो एक क्षणही वाया घालवतो तो सर्वात मोठी चूक करीत असतो.
Not a single second can be retrieved back by paying money or giving precious stones. So the one who wastes even a single moment makes the biggest mistake of his life. Time is money.
No comments:
Post a Comment