बहुभिर्न विरोध्दव्यम् दुर्जनै: सज्जनैरपि ।
स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: ।।
sfurantmpi naagendram bhakshayanti pipeelikaaha ||
लोकांच्या प्रचंड जमावाला सज्जन असो वा दुर्जन कोणीच विरोध करीत नाही.
कारण कितीही मोठा अजगर असला तरी हजारोंच्या संख्येने आलेल्या मुंग्या त्याला मात देऊ शकतात.
Neither cavalier nor gentlemen should oppose a group of people. Because a huge anaconda can also get bitten by thousands of terrible ants.
No comments:
Post a Comment