धवलयति समग्रं चन्द्रमा जीवलोके,
किमिति निजकलंकं नाsतमसंस्थं
प्रमाष्टि|
भवति विदितमेतत्प्रायश: सज्जनानां,
परहितनिरतानामादरो नामत्कार्ये||
dhavalayti smgram chndrma jeevloke,
kimiti nijkalanakam naatamasanstham prmaashti|
bhavati viditametataprayashaaha sjjananamm,
parahitnirtanamaadro namatkarye||
चंद्र अवघ्या पृथ्वीला प्रकाश देतो, पण स्वतः वरील डाग दूर करण्याचा प्रयत्न नाही. तसेच सज्जन लोक परोपकारात आपले आयुष्य खर्ची करतात, स्वतःसाठी काही करण्याची त्यांना इच्छा नसते.
चंद्र अवघ्या पृथ्वीला प्रकाश देतो, पण स्वतः वरील डाग दूर करण्याचा प्रयत्न नाही. तसेच सज्जन लोक परोपकारात आपले आयुष्य खर्ची करतात, स्वतःसाठी काही करण्याची त्यांना इच्छा नसते.
The moon gives light to the whole
earth. Why does not it remove the darkness inside its own? Similarly, the
gentlemen who have been living for the welfare of others are not interested in
doing anything for themselves.
No comments:
Post a Comment