Pages

Indicators of happiness and sorrow


सर्वं परवशं दु:खं, सर्वमात्मवशं सुखम्|
एतद् विद्यात् समासेन, लक्षणं सुखदु:खयो:||

srvam prvsham dukham, srvmatmavsham sukhm|
etad vidyat smasen, lkshanam sukhdukhyoho||

इतरांकडे असलेल्या परंतु आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल दु:ख आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल सुख असेच काहीसे सुख-दु:खाचे गणित असते.

Whatever is not with us (compared to others) is sorrow, whatever is with us is happiness. In short, these are indicators of happiness and sorrow.

Swachchand

No comments: