Pages

Qualities of great peopleअपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दंशांतरं ।

सदा लोकहिते युक्ता: रत्नदीपा इवोत्तमा: ।।

Apekshante n ch sneham n paatram n dshantaram|
Sadaa lokahite yuktaaha rtnadeepaaha evottmaaha||

ज्याप्रमाणे रत्नरूपी दिवे स्नेहाची म्हणजेच तेलाची कोणत्याही भांड्याची वा दशेची म्हणजे वातीची अपेक्षा न करता नेहमी प्रकाश देण्यात मग्न असतात, त्याप्रमाणे श्रेष्ठ लोक कोणत्याही प्रेमाची, पात्रतेची किंवा त्याच्या दशेतला पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता सतत लोकांचे कल्याण करण्यात मग्न असतात.

Just as the lamps in the form of gems are always engaged in giving light without expecting any vessel of love, thread; similarly the great people are constantly engaged in the welfare of the people without expecting any love, merit, or desire.

Swachchand

No comments: